¡Sorpréndeme!

Maharashtrachi Hasyajatra | ती आणि तिची 'झारटन सफारी' | Sony Marathi

2019-12-26 4 Dailymotion

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शो मध्ये एक मुलगी गेलीये जंगलात तेही टारझनची सफारी करायला. मात्र तिच्यासोबत झालाय मोठा धोका. बघूया नेमकं घडलं काय ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale